Wednesday, 4 December 2013

केजूदेवी बंधारा तोडण्यास बारणे यांचा विरोध

पवना नदीची वहन क्षमता वाढवून पूररेषा कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ब्रिटीशकालीन केजुदेवी बंधारा तोडण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, पाण्याची पातळी कमी झाल्यास थेरगाव बोटक्लब परिसराची रया जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी हा बंधारा तोडण्यास विरोध दर्शविला आहे.  

No comments:

Post a Comment