पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच झालेल्या राज्यनाट्य स्पर्धेत आकांक्षा रंगभूमी संस्थेच्या 'हिजडा' या नाटकाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तळेगावच्या कलापिनी संस्थेने सादर केलेल्या आजचा बाकी इतिहास नाटकाला द्वितीय क्रमांकाचे तर तृतीय क्रमांक नाट्य मंडळ पुणे या संस्थेच्या कोणा एका कोळीयाने या नाटकाला मिळाला. पिंपरी-चिंचवड सारख्या सांस्कृतिक
No comments:
Post a Comment