बारा डब्यांच्या पुणे- लोणावळा दरम्यान धावणा-या लोकलचे तीन डबे कमी केल्यामुळे गेले दोन दिवस तुडुंब गर्दीमुळे प्रवाशांचे अक्षरशः बारा वाजले आहेत. प्रवाशांच्या वाढत्या संख्येनुसार डबे वाढविण्याऐवजी कमी केल्यामुळे रेल्वे प्रशासनाच्या अजब कारभाराबद्दल प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
No comments:
Post a Comment