पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने व साई संस्कार संस्थेच्या
सहकार्याने 28 व 29 जानेवारी रोजी अपंग व मानसिक अपंग विद्यार्थ्यांसाठी
विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
महापौर मोहिनी लांडे यांनी आज (शुक्रवारी) पत्रकार परिषदेत दिली.
No comments:
Post a Comment