Sunday, 26 January 2014

पुण्यातील विविध संघटनांचा डॉ. श्रीकर परदेशीना पाठिंबा

अठरा महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारलेल्या डॉ. श्रीकर परदेशी यांची प्रस्तावित बदली रद्द व्हावी म्हणून पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांनी सुरु केलेल्या मोहिमेला पाठिंबा म्हणून आता पुण्याचे नागरिक आणि स्वयंसेवी संस्था ही पुढे आल्या आहेत. डॉ. परदेशी यांना त्यांच्या सेवेचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय

No comments:

Post a Comment