महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली
रोखण्याकरिता शहरातील काही राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. शहरातील सामान्य
नागरिकांच्या मागणीनुसार काही पक्षांच्या राजकीय पदाधिका-यांनी पुढे येत
आयुक्तांच्या बदलीला विरोध दर्शविला आहे. मात्र, आयुक्तांना घालविण्यात आणि
त्यांची बदली रोखण्यासाठी आपली कसलीच भूमिका नसल्याचे काँग्रेसचे
शहराध्यक्ष
No comments:
Post a Comment