Sunday, 26 January 2014

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा डॉ. श्रीकर परदेशी यांना पाठींबा

एकीकडे पिंपरी-चिंचवडमधील अवैध बांधकामावर न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई करणारे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची मुदतपूर्व बदली केली जाते. तर दुसरीकडे गोरगरीब शेतक-यांना फसवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणारे पुण्याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्यावर सरकार कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे अशा अन्यायाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या प्रमाणात

No comments:

Post a Comment