पिंपरी : निराधारनगरातील दारूअड्डय़ावर घडलेल्या दुर्घटनेतील वस्तुस्थिती ‘लोकमत’ने गुरूवारी चव्हाट्यावर आणताच राज्य उत्पादनशुल्क विभागाच्या कार्यालयात खळबळ उडाली. कर्मचार्यापासून वरिष्ठ अधिकार्यांपर्यंत सारेचजण हे प्रकरण एकमेकावर ढकलण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
No comments:
Post a Comment