पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पवनाथडी जत्रेचे उद्घाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (गुरुवारी) करण्यात आले. कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी वानखेडे यांना महापालिकेचा 'सावित्रीबाई फुले पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment