सर्व अडथळे पार करीत घरकुल प्रकल्पातील 2 हजार 268 सदनिकांच्या वाटपाचा मार्ग मोकळा झाल्याने आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी 'बेहद खुष' झाले आहेत. त्यामुळे त्यांनी यावेळी सहशहर अभियंता राजन पाटील यांना 'आठवड्याचे मानकरी' ठरविले आहे. पाटील हे या उपक्रमाचे तसेच घरकुलच्या यशस्वी उभारणीबद्दल आयुक्तांची शाबासकी
No comments:
Post a Comment