पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत मुंबई-पुणे महामार्गापासून ऑटोक्लस्टर ते केएसबी चौकापर्यंतचा बीआरटीएस रस्ता विकसित करण्याचे काम चालू आहे. त्यासाठी मोरवाडी न्यायालय ते केएसबी चौकापर्यंतचा रस्ता आजपासून (बुधवारी) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पुढील दीड महिने हा रस्ता बंद राहणार आहे.
No comments:
Post a Comment