- महापालिका : सुलभ कामकाजासाठी २६ जानेवारीपासून कार्यान्वित
पिंपरी : शहराच्या लोकसंख्येत झालेली वाढ लक्षात घेऊन नागरिकांना पायाभूत, मूलभूत सुविधा देण्याची कामकाज पद्धती सुसूत्र आणि सुलभ व्हावी, यासाठी महापालिकेने दोन नवीन प्रभागांची निर्मिती केली आहे. अ, ब, क, ड या चार प्रभागांबरोबर यापुढे ई आणि फ असे दोन प्रभाग होणार आहेत. प्रजासत्ताकदिनी हे प्रभाग कार्यान्वीत होतील.

No comments:
Post a Comment