संजय माने - पिंपरी
महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पाणीपुरवठा केला जातो. शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाकडून अधिक दक्षता घेतली जाते. प्रतिदिन, तसेच दर महिन्याला पाण्याचे नमुने रासायनिक व अनुजीव तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेकडे पाठवले जातात. नियमित पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. तपासणी अहवालात दूषित पाणी नमुन्यांची संख्या अत्यल्प आढळून आली आहे.

No comments:
Post a Comment