Monday, 13 January 2014

मूळ समस्यांकडे दुर्लक्ष करीत रस्ता सुरक्षा सप्ताहाचा दिखावा

सध्या शहरात रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. केवळ केंद्र व राज्य शासनांच्या सुचनांनुसार लाखे रुपये खर्चून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, वाहतुकीच्या मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष करुन रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्याचा खटाटोप हास्यास्पद ठरत आहे.

No comments:

Post a Comment