Friday, 7 February 2014

पदाधिका-याच्या मुलासाठी डमी उमेदवाराने दिली परीक्षा

महापालिका रखवालभरतीतील तोतयागिरी
महापालिकेच्या रखवालदार भरती प्रक्रीयेत एका पदाधिका-याच्या मुलासाठी डमी उमेदवाराने शारीरिक चाचणी परीक्षा दिल्याचा खळबळजनक प्रकार आज उघडकीस आला. त्यावर महापालिका प्रशासनाने 'चूक भूल देणे घेणे'चा सूर आळवत उमेदवारी अर्जांची अदलाबदली झाल्याचा कांगावा केला.

No comments:

Post a Comment