Friday, 7 February 2014

महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीच्या वतीने आरटीओ कार्यालयावर निदर्शने

रिक्षा चालक मालकांच्या विविध मागण्यासाठी  महाराष्ट्र रिक्षा पंचायत समितीच्या वतीने गुरूवारी (दि. 06) पिंपरी -चिंचवड आरटीओ कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहेत. 

No comments:

Post a Comment