Friday, 7 February 2014

प्रभाग समिती अध्यक्षांची निवड बिनविरोध

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ आणि फ या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक आज बिनविरोध झाली. अनुक्रमे जावेद शेख, शेखर ओव्हाळ, सोनाली जम, अनिता तापकीर, सुरेखा गव्हाणे आणि पौर्णिमा सोनवणे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

No comments:

Post a Comment