Friday, 7 February 2014

वाकड येथील टोळीयुध्दातील आणखी सहा जणांना अटक

वाकड येथील किरकोळ कारणावरून झालेल्या टोळीयुध्दातील सहा जणांना युनीट तीनच्या पथकाने मंचर येथून अटक केली. दरम्यान, बुधवारी (दि. 5) झालेल्या मारहाणीत हिंजवडी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

No comments:

Post a Comment