स्थायी समितीचे विद्यमान सभापती नवनाथ जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा सदस्य 'रिटायर्ड' होत आहेत. त्या जागांवर सहा नवीन सदस्यांची वर्णी लागणार आहे. त्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चढाओढ सुरु असून सभागृहनेत्या मंगला कदम यांनी इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत.
No comments:
Post a Comment