पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या पवनाथडी जत्रेत आज (रविवारी) गर्दी पहायला मिळाली. सुट्टी असल्याने मोठ्याप्रमाणावर गर्दी झाली होती. खवय्येगिरीपासून ते घर सजावटीपर्यंतच्या विविध वस्तुंचे स्टॉल्स या जत्रेमध्ये होते. पिंपरी-चिंचवडकरांनी या जत्रेचा आनंद लुटला. हि जत्रा आणखी दोन दिवस चालू राहणार आहे. या
No comments:
Post a Comment