Friday, 6 June 2014

'शो-कॉज' नोटीशीच्या उत्तरासाठी राजन पाटील यांना मुदतवाढ

स्थायी समितीच्या सभांना वारंवार गैरहजर राहणारे सहशहर अभियंता राजन पाटील यांना आयुक्तांनी बजावलेल्या कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीशीच्या उत्तरासाठी प्रशासनाने आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आयुक्तांनी त्यांना 31 मे पर्यंतची मुदत दिली होती.

No comments:

Post a Comment