Friday, 6 June 2014

इंद्रायणी, मुळा, पवनेला पिंपरीत प्रदूषणाचा पूर

पिंपरी - पिंपरी-चिंचवडमधील साठ दशलक्ष लिटर (एमएलडी) प्रक्रियाविरहित सांडपाणी दररोज मिसळत असल्यामुळे शहरातून वाहणाऱ्या तिन्ही नद्या अत्यंत प्रदूषित झाल्या आहेत. त्यातही इंद्रायणी आणि मुळेच्या तुलनेत पवना नदीला गटारगंगेचेच ...

No comments:

Post a Comment