Friday, 6 June 2014

'बीआरटीएस' मधील त्रुटी दूर न केल्यास न्यायालयात - मंचरकर



बीआरटीएस सुरक्षा आंदोलनाच्या वेळी इशारा
दापोडी ते निगडी या मार्गावर दुचाकी रॅली काढून शहरात राबविण्यात येणा-या बीआरटीएस प्रकल्पाला आज (गुरुवारी) खराळवाडीतील नागरिकांनी विरोध केला. बीआरटीएसचा प्रवास धोकादायक असल्याचा आरोप काँग्रेस लिगल सेलचे प्रमुख अ‍ॅड. सुशील मंचरकर यांनी केला आहे. तर बीआरटीएसमधील त्रुटी दूर न केल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

No comments:

Post a Comment