महापौर मोहिनी लांडे यांनी 'महापौर विकास निधी' स्वत:च्याच वार्डातील कामांवर वळविल्याने त्यांच्यावर आरोप सुरू होता. त्यावर आज महापौर लांडे यांनी हा निधी दुस-या कोणी नगरसेवकांनी मागितलाच नाही, त्यामुळे आपण तो आपल्या वार्डातल्या विकास कामांवर वापरला, असा खुलासा देत या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.
No comments:
Post a Comment