Friday, 14 April 2017

चार कंपन्या उत्सुक

पिंपरी-चिंचवड-रेंजहिल्स मेट्रोला तांत्रिक तपासणीनंतर येणार वेग म. टा. प्रतिनिधी, पुणे पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स दरम्यानच्या १०.७ किमीच्या पुणे मेट्रोच्या 'प्राधान्य मार्गा'साठी देशातील चार मोठ्या कंपन्यांचा प्रतिसाद लाभला आहे.

No comments:

Post a Comment