पिंपरी - पादचाऱ्यांसाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले जातात. मात्र, शहरातील हेच पदपथ व्यावसायिकांसाठी हक्काचे ठिकाण बनले आहेत. महापालिकेकडून या अतिक्रमण कारवाईस टाळाटाळ होत असल्याने पिंपरीतील एच. ए. कॉर्नरला मासळी बाजाराचे स्वरूप आले आहे.
No comments:
Post a Comment