Friday, 14 April 2017

मोदी करणार “आधार पे’चा शुभारंभ

नवी दिल्ली – डिजिटल पेमेंटसाठी आता क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरही तुम्हाला अवलंबून रहावे लागणार नाही. तुमचा अंगठाच तुमच्या पेमेंटचा आधार होणार आहे. 14 एप्रिलपासून मोदी सरकार आधार पे योजना सुरु करणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अर्थात 14 एप्रिलच्या निमित्ताने नागपुरात या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. “आधार पे’ च्या माध्यमातून केवळ अंगठ्याच्या ठशांच्या मदतीने तुम्ही पेमेंट करू शकणार आहात.

No comments:

Post a Comment