निगडी - एसटीच्या वल्लभनगर आगारातून सुट्यांच्या पार्श्वभूमीवर
पाच शहरांसाठी आठ जादा गाड्या पंधरा जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. वल्लभनगर आगार व्यवस्थापक अनिल भिसे यांनी याबाबत माहिती दिली.

No comments:
Post a Comment