पुणे – केंद्र सरकारच्या “नमानी गंगे’ या कार्यक्रमांतर्गत इंद्रायणी नदी पुर्नजीवन करण्यात येणार आहे. यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर इंद्रायणी नदीच्या पुर्नरुजीवनासाठी निधी मिळणार असून प्रदुषणमुक्त नदी होण्यास मदत होणार आहे.
No comments:
Post a Comment