पदाधिकारी अस्वस्थ : कार्यकर्त्यांच्या उद्रेकाने पक्ष बदनाम
अमोल शित्रे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर विजयी 77 नगरसेवकांच्या संख्या बळावर महापालिकेत सत्ता स्थापन केली. ही सत्ता आणण्यात खासदार, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांचे योगदान आहे. मात्र, आता खरा “किंग मेकर’ कोण हे दाखवून देण्यासाठी पदाधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाला असून मोठ्या प्रमाणावर दुफळी माजली आहे. त्याचे पडसाद स्वीकृत सदस्य निवडीनंतर उमटले. हा वाद चव्हाट्यावर आल्याने शहर भाजपची बदनामी झाली आहे.

No comments:
Post a Comment