केंद्र सरकारचा निर्णय : अन्य चार कंपन्यांच्या भूखंडांचीही विक्री
पिंपरी, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारने पिंपरीतील हिंदुस्तान ऍण्टिबायोटिक्स लिमिटेड (एच.ए.) सह बेंगॉल केमिकल ऍण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (बी.सी.पी.एल.), इंडियन ड्रग्ज् ऍण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (आय.डी.पी.एल.) आणि राजस्थान ड्रग्ज ऍण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेड (आर.डी.पी.एल.) या चार औषधनिर्माण सार्वजनिक उपक्रमांच्या अतिरिक्त जमिनींची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ही अतिरिक्त जमीन केवळ शासकीय संस्थांनाच खरेदी करता येणार आहे.

No comments:
Post a Comment