कामगार आयुक्तालयाची डोळेझाक : पोट पाण्यासाठी जीव धोक्यात
भोसरी, (वार्ताहर) – दिघी, मोशी, चऱ्होली परिसरात अनेक गृहप्रकल्पांची बांधकामे सुरु असून, याठिकाणच्या नागरीकरणाचा वेग वाढला आहे. मात्र, या गृहप्रकल्पांचे काम सुरू असताना साईटवर काम करणाऱ्या बांधकाम कामगारांच्या जीवाच्या रक्षणासाठी ठेकेदाराकडून कोणतीही सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याने या कामगारांची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र सर्वच साईटस्वर दिसत आहे.
No comments:
Post a Comment