पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटीएस बससेवा सुरु करण्यापूर्वी त्या मार्गावरील प्रवाशांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यानुसार आयआयटीने केलेल्या सर्व्हेक्षणातून काही सुचना मांडल्या आहेत. त्या सुचनांची पुर्ण अंमलबजावणी करण्यास दोन महिने कालावधी लागणार आहे. त्यानंतर सप्टेंबरला हा बीआरटी मार्ग सुरु करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment