कलाप्रेमींची नाराजी : प्रशासकीय यंत्रणेची उदासीनता
सुवर्णा नवले
पिंपरी – शहरात प्रेक्षागृह झाले..प्रशस्त मॉल झाले…सिनेमागृह झाली मात्र कलाप्रेमींसाठी आवश्यक असलेले कलादालनच अद्याप मिळालेले नाही. “स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करणारी “उद्योगनगरी’ आजही कलादालनाच्या प्रतीक्षेत आहे. शहराचा डामडौल पाहता कित्येक प्रकल्पांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिकेने केला आहे. मात्र, कलाप्रेमींचा मागणी असूनही कलादालनाबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासीनता दिसत आहे.

No comments:
Post a Comment