पिंपरी - महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या भोसरी येथील कार्यक्रमात एका तरुणाने शेतकऱ्याची व्यथा आणि देशातील राजकारणावर सादर केलेली कविता सध्या सोशल मीडियावर भलतीच व्हायरल झाली आहे. या कवितेला खूप लाइक मिळत असून ती शेअरदेखील केली जात आहे.

No comments:
Post a Comment