पिंपरी - करोडो रुपयांच्या ठेवी गुंतवणूकदारांना परत न दिल्याच्या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी (ता.21) ठोस कारवाई सुरू केली. संस्कार ग्रुप महिला बचत गटाच्या उपाध्यक्षा कमल ज्ञानेश्वर शेळके यांना दिघी पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत सुनावण्यात आली.

No comments:
Post a Comment