पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपळेसौदागरमध्ये उभारण्यात येत असलेल्या लिनिअर अर्बन गार्डनच्या कामाची राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी मंगळवार (दि. १२) पाहणी केली. त्यांनी कामांमध्ये काही बदल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. तसेच उद्यान उभारणीचे काम लवकर पूर्ण करण्यासही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

No comments:
Post a Comment