पिंपरी - वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असली तरी रुग्णांची संख्या अधिक आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी खाटाच शिल्लक नसल्याने एकाच खाटेवर दोन रुग्णांना ठेवण्यात येत आहे. सध्या स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या रोगांच्या रुग्णांची संख्या जादा असल्याने इतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रुग्णालयातील या स्थितीकडे वायसीएम प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

No comments:
Post a Comment