चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांवर भाजप शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी विभागीय आयुक्त व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी (दि. 11) पुण्यात बैठक घेतली. बैठकीत विभागीय आयुक्त दळवी यांनी नकाशाच्या पुनर्ररचनेचा अंतिम प्रस्ताव महिन्याभरात सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. प्राधिकरणाच्या नकाशाची पुनर्रचना झाल्यास अनधिकृत बांधकामांमध्ये राहणाऱ्या सुमारे एक लाख नागरिकांना फायदा होणार असल्याचा दावा आमदार जगताप यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment