– शिवसेना उपनेत्या आमदार गोऱ्हे यांची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी योजनेच्या कंपनी संचालकपद निवडीत शिवसेना गटनेत्यांना विश्वासात घेतले नाही. यावर शिवसेना उपनेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी बोलण्यास टाळले. परंतु, महानगरपालिका सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याबाबत महापालिकेने शिवसेना नगरसेवकांना विश्वासात घेतले नसल्याबद्दल आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment