Sunday, 29 October 2017

मेट्रो, बीआरटीसाठी विशेष सभा बोलवा

– माजी नगरसेवक बाबू नायर यांची मागणी
पिंपरी – शहरातील मेट्रो व बीआरटीएस या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पाची संपूर्ण माहिती मिळावी, त्यावर सूचना देता याव्यात यासाठी विशेष सभा बोलवावी, अशी मागणी नगरसेवक बाबू नायर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment