Sunday, 29 October 2017

आवडत्या क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आरटीओचे आवाहन

पिंपरी – पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दुचाकी वाहनांसाठी एमएच 14 जीपी ही नवीन मालिका सुरू करण्यात येणार आहे. त्यातील आवडता क्रमांक हवा असणाऱ्या वाहनधारकांनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment