रेल्वे प्रशासनाचे सहकार्य, दोन्ही प्रवाशांना सुविधा
पुणे – शहरातील प्रस्तावित मेट्रोचे एक स्टेशन पुणे रेल्वे स्थानकाच्या हद्दीत येत असून त्याबाबत रेल्वे प्रशासन पूर्ण सहकार्य करणार असून त्याबरोबर मेट्रोमुळे रेल्वेच्या प्रवाशांना सुद्धा फायदा होणार आहे.
No comments:
Post a Comment