नवी दिल्ली: जर तुम्ही अजूनही तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केला नसेल, तर तो तातडीने करुन घ्या. अन्यथा तुमची मोबाईल सेवा बंद होऊ शकते. मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करण्यासाठी ६ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. केंद्र सरकारने तसे प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात दाखल केलं.
Please give method to be followed for linking. Is it possible to do it online?
ReplyDelete