पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर, सभागृहनेते आणि इतर 54 असे जवळजवळ सभागृहातील निम्मे नगरसेवक आणि आयुक्त व इतर 11 वरिष्ठ अधिकारी (विभागप्रमुख) असा मोठा लवाजमा अहमदाबाद (गुजरात) दौऱ्यावर गेल्याने पालिका व त्यातही मुख्यालयाच्या कामकाजावर त्याचा गेल्या तीन दिवसांत मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. चार दिवसांचा हा दौरा असल्याने आता सोमवारीच काहीसे सुनेसुने व सुस्त पालिका मुख्यालय पुन्हा मस्त होणार आहे.

No comments:
Post a Comment