Tuesday, 21 November 2017

पिंपरीत प्रशासनाकडून अन्न विक्रेत्यांना स्वच्छतेचे धडे!

अन्न व औषध प्रशासनाने शहरातील अन्न विक्रेत्यांसाठी घेतलेल्या स्वच्छता कार्यशाळेला फेरीवाले- टपरीधारकांसह अन्न विक्रेत्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी अन्न व औषध प्रशासनाकडे नोंद केलेल्या  ८५ विक्रेत्यांना परवाने व ॲपरन देण्यात आले. पिंपरीतील कै. लोखंडे सभागृहात कार्यक्रम संपन्न झाला.

No comments:

Post a Comment