Friday 15 December 2017

रावण दहनासाठी 13 वर्षे मैदान वापरास मंजुरी

पिंपरी – नवमहाराष्ट्र विद्यालय मैदानावर मागील 12 वर्षांपासून दसऱ्याच्या आधी एक दिवस रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आता हे मैदान सलग 2030 पर्यंत रावण दहन कार्यक्रम करण्यासाठी वापरण्यास स्थायी समितीने आज (बुधवारी) झालेल्या सभेत ऐनवेळी मंजुरी दिली.

No comments:

Post a Comment