Friday, 15 December 2017

मेट्रोच्या साहित्य चाचणीसाठी प्रयोग शाळा

पिंपरी – पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे नवे आणि अत्याधुनिक साधन म्हणून मेट्रो लवकरच पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत हजर होणार आहे. मेट्रोचे काम सध्या सुरू असून हे काम उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी मेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी पुणे मेट्रो प्रकल्प तर्फे ब्यूरो व्हेरिटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (बीव्हीआयएल) बरोबर करार केला आहे.

No comments:

Post a Comment