Friday, 15 December 2017

खेळणी खरेदीला “ग्रीन सिग्नल’

पिंपरी – शहरातील विविध उद्यानात लहान मुलांची खेळणी खराब व मोडकळीस झालेली आहेत. त्या खेळणीवर लहान मुले खेळताना किरकोळ दुखापती झालेल्या आहेत. याकरिता महापालिकेच्या उद्यान विभागाकडून खेळणी खरेदी करुन ती बसविण्यात येणार आहेत, या खेळणी खरेदीसाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयांस स्थायी समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.

No comments:

Post a Comment