मुख्यमंत्र्यांची घोषणा ः विजेत्या शहरांना मिळणार बक्षिसे
1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान राबविणार स्पर्धा
मुंबई – केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात महाराष्ट्राचा क्रमांक अग्रस्थानी राहावा आणि आपली शहरे स्वच्छ राखावीत यासाठी राज्यातील शहरांमध्ये स्वच्छ वॉर्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वच्छ शहरांच्या स्पर्धेत पहिल्या शंभर क्रमाकांमध्ये राज्यातील जास्तीत जास्त शहरांचा समावेश व्हावा, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन करतानाच स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल गुणानुक्रम शहरांना प्रोत्साहनपर बक्षिस देण्याची घोषणाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

No comments:
Post a Comment